लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली - Marathi News | TMC officer loses three fingers in hawker attack during anti-encroachment drive, MNS Angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरिवाल्यानं महिला अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली

ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरिवाल्यांनी कारवाई दरम्यान हल्ला केला. ...

Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा - Marathi News | Dahi Handi : Let's have a healthy pot at home, good luck with Dahihandi from the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi : घरातच आरोग्यदायी हंडीची लयलूट करुया, मुख्यमंत्र्यांकडून दहीहंडीच्या शुभेच्छा

Dahi Handi : घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, मनसेनं दहीहंडी करणारच असा पवित्रा घेतला आहे.  ...

'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक - Marathi News | 'If we don't allow Dahihandi to be celebrated in Thane, we will do it in Dadar', says MNS leader sandeep deshpande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू', मनसे आक्रमक

MNS DahiHandi Mumbai: ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. ...

मनसे दहीहंडी साजरी करण्याच्या निर्णयावर ठाम | Sandeep Deshpande | Dahi Handi 2021 | Maharashtra News - Marathi News | MNS insists on decision to celebrate Dahihandi | Sandeep Deshpande | Dahi Handi 2021 | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे दहीहंडी साजरी करण्याच्या निर्णयावर ठाम | Sandeep Deshpande | Dahi Handi 2021 | Maharashtra News

...

MNS Dahi Handi: दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | MNS determined to celebrate Dahi Handi avinash jadhav detained by thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

MNS Dahihandi: दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी स्टेज उभारणीचं काम सुरू असताना पोलिसांनी काम बंद पाडलं. ...

Ramdas Athawale: आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले - Marathi News | Why does BJP need MNS when we are together says ramdas athawale | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही सोबत असताना भाजपला मनसेची काय गरज? युती झाली तर भाजपचं नुकसान: रामदास आठवले

रिपब्लीकन पक्ष भाजपच्या सोबत असल्याने मनसेची काय गरज आहे. दलित, अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे. ...

एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यासाठी मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू - Marathi News | FWICE continues to consider de-recognition to prevent trade union malpractice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यासाठी मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू

Mumbai News : कामगार आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे म्हणणे नीट ऐकून घेत हे गैरप्रकार आमच्याही लक्षात आले असल्याचे स्पष्ट केले. ...

'हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली;' मनसेचं उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray in a letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली;' मनसेचं उद्धव ठाकरेंना पत्र

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...