लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मुंबई महापालिकेत शिवसेनेचा ई-टेंडर घोटाळा; मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Shiv Sena E-tender scam in Mumbai BMC; MNS leader Bala Nandgaonkar warned of agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मध्ये ई-टेंडर घोटाळा, शिवसेनेवर गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा

सत्ताधारी नगरसेवकांकडून पालिकेच्या अभियंत्यांवर काम मागे घेण्याचा दबाव आणला जात आहे. जाहीर  होणाऱ्या ई निविदांमध्ये कामाचे नाव, स्थळ, प्रभाग क्रमांक याचा स्पष्टपणे उल्लेख टाळला जातो. ...

Ramdas Athawale: रिपाइंची साथ असताना भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये - Marathi News | ramadas athawale bjp while with rpi should not follow Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: रिपाइंची साथ असताना भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये

आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) भक्कम साथ आहे. 'रिपाइं'ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करू नये ...

"शिवतीर्थावरील विद्युत रोषणाईसाठी लागणारे दिवे हे इटलीतून आयात केलेत, हा योगायोग आहे की..." - Marathi News | mns leader sandeep deshpande slams cm uddhav thackeray over shivaji park lighting products ordered from italy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवतीर्थावरील विद्युत रोषणाईसाठी लागणारे दिवे हे इटलीतून आयात केलेत, हा योगायोग आहे की..."

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा टोला. ...

राज ठाकरेंना न ओळखल्याने मराठी अभिनेत्रीकडून चौकीदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Marathi actress beats watchman for not recognizing Raj Thackeray, crime against three after video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज ठाकरेंना न ओळखल्याने मराठी अभिनेत्रीकडून चौकीदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिघांविरुद्ध गुन्हा

Marathi actress beats watchman : मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चौकीदाराकडून खंडणीची मागणी कोण करणार? या सर्व आरोपांमागे राजकारण आहे, असं सांगत आरोपाचे खंडन केले.  ...

बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर - Marathi News | Mumbai Municipal Corporation Mayor Kishori Pednekar has criticized Guru Maa Kanchangiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. ...

रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation at MNS KDMC headquarters for rehabilitation of road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते बाधितांच्या पुनर्वसनासाठी मनसेचे केडीएमसी मुख्यालयात ठिय्या आंदोलन

अतिरिक्त आयुक्तांची घेतली भेट ...

Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या गुरु माँ कांचनगिरी कोण आहेत? पाहा, लाल चौक ते हिंदुराष्ट्रपर्यंतचा प्रवास - Marathi News | know about guru maa kanchan giri who meets raj thackeray in mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची भेट घेणाऱ्या गुरु माँ कांचनगिरी कोण आहेत? पाहा, लाल चौक ते हिंदुराष्ट्रपर्यंतचा प्रवास

Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: गुरु माँ कांचन गिरी आणि जगत्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. ...

Raj Thackeray: '...तर राज ठाकरेंनी नक्कीच भाजपासोबत जावं'; गुरु माँ कांचनगिरींनी दिला सल्ला - Marathi News | Guru Maa Kanchan Giri Meets mns chief Raj Thackeray says he shold join hand with bjp for hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर राज ठाकरेंनी नक्कीच भाजपासोबत जावं'; गुरु माँ कांचनगिरींनी दिला सल्ला

Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. ...