महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray: आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. ...
दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. ...