महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होतेय. राज्यातील सूज्ञ जनतेने वारंवार भूमिका बदलणाऱ्यांना घरी बसवले. राज ठाकरेंना हिंदू अस्मितेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. ...