लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | mns leader raju patil slams maharashtra government over corona virus contact tracing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा

Coronavirus : कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छ ठाकरे सरकारची आहे असे मानून सरकार निर्णय घेईल," अशी आशा केली व्यक्त ...

Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला - Marathi News | Mumbai Corona Updates mumbai mayor kishori pednekar slams mns leaders for not using mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न, किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट होत असताना राजधानी मुंबईतील आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे. ...

मनसे म्हणतेय एप्रिल फुल, डब्बा गुल; कधी होणार डोंबिवलीमधील पूल ? - Marathi News | MNS says April Fool, Dabba Gul; When will the bridge in Dombivli be built? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसे म्हणतेय एप्रिल फुल, डब्बा गुल; कधी होणार डोंबिवलीमधील पूल ?

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीतील पुलांची कामे रखडली आहेत. ...

अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादीच्याच नेत्याने धुडकावला; 'बर्थ डे'ला पुण्यात तमाशा रंगला - Marathi News | Ncp leader rejects Deputy Chief Minister Ajit Pawar's order; A culture programme was organized in Pune on birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादीच्याच नेत्याने धुडकावला; 'बर्थ डे'ला पुण्यात तमाशा रंगला

बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला होता.आणि तो एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अरण्यातकार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.  ...

शिवरायांना ठिकठिकाणी उत्साहात अभिवादन - Marathi News | Enthusiastic greetings to Shivaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवरायांना ठिकठिकाणी उत्साहात अभिवादन

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. ...

२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav had decided to go to Malanggad today to Aarti. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...

‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; अमेय खोपकर संतापले, जलील यांच्यावर कारवाईची केली मागणी - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has criticized Imtiaz Jalil. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; अमेय खोपकर संतापले, जलील यांच्यावर कारवाईची केली मागणी

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. ...

“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” - Marathi News | MNS Sandeep Deshpande Targeted CM Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray Memorial lands worship | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे ...