लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव, राज ठाकरे म्हणाले, अशी माणसं पक्षात सांभाळायची असतील तर... - Marathi News | The name of the NCP corporator in the murder of MNS office bearer, Raj Thackeray demands action | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव, राज ठाकरे म्हणाले, अशी माणसं पक्षात सांभाळायची असतील तर...

Raj Thackeray demands action Najib Mulla : ...

Raj Thackeray Live Updates: कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण - Marathi News | Raj Thackeray Live Updates: Why Corona Wave is Rising in Maharashtra? MNS president Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray Live Updates: कोरोना लाट महाराष्ट्रातच का वाढतेय? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Raj Thackeray Press Conference on Coronavirus: आमदार, खासदारांनी फोन केल्यावर बेड्स उपलब्ध करून देणार. हॉस्पिटलला सरकारने जाणीव करून द्यावी. आमची जाणीव करून द्यायची पद्धत वेगळी आहे. पण सध्या ती वेळ नाही असा इशारा त्यांनी दिला. ...

Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन - Marathi News | Lockdown may have to be done, so cooperate, said CM Uddhav Thackeray to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: लॉकडाऊन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन; मनसेनेही तात्काळ केलं आवाहन

उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील (Raj Thackeray ) फोनवरुन चर्चा केली. ...

“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticised cm uddhav thackeray on lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

Lockdown: मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. ...

“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा” - Marathi News | mns leader sandeep deshpande criticised thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

corona and lockdown issues: मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil is furious after a case was filed against MNS workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा

कल्याण डोंबिवलीमध्ये  पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. ...

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार - Marathi News | mns leader sandeep deshpande slams thackeray govt over corona and lockdown issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

corona and lockdown: भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह - Marathi News | Listen to you, listen to us now, in fact listen ...; MNS also Facebook Live on cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका, 'किंबहुना ऐकाच'...; मनसेचंही फेसबुक लाईव्ह

''मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका...किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.'', असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. ...