महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS News: वागळे इस्टेट येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने अमराठी तरुणांना नोकरी देणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याने मनसेचे कार्यकर्ते ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कंपनीवर धडकले. ...
मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला ...
आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला ...