लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar comment on mns and bjp alliance for upcoming elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

Bala Nandgaonkar on mns-bjp alliance: आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले - Marathi News | no discussion about alliance bjp leader chandrakant patil after meeting mns chief raj thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले

तसा कोणताच प्रस्ताव नाही, वेळ यावी लागते; राजभेटीनंतर चंद्रकांत पाटलांची सूचक विधानं ...

'तो' एक शब्द ठरतोय भाजप-मनसे युतीतला अडथळा? चंद्रकांत पाटील पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | bjp leader chandrakant patil reaches krishna kunj to meet mns chief raj thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'तो' एक शब्द ठरतोय भाजप-मनसे युतीतला अडथळा? चंद्रकांत पाटील पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या भिडूच्या शोधात; मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता ...

'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that even if there is no alliance with MNS, there will be friendship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची ... ...

ठरलं ! चंद्रकांत पाटील उद्याच 'राज'दरबारी, कृष्णकुंजवर झडणार 'चाय पे चर्चा' - Marathi News | Chandrakant Patil to have 'Chai Pe Charcha' at Raj thackeray in mumbai krushnkunj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं ! चंद्रकांत पाटील उद्याच 'राज'दरबारी, कृष्णकुंजवर झडणार 'चाय पे चर्चा'

राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्या सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंजवर मी राज ठाकरेंना भेटायला जात आहे. ही सदिच्छा भेट असणार असून दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजपा युती करणार नाही, आशिष शेलारांची घोषणा - Marathi News | BJP will not form alliance, be it MNS or NCP, Ashish shelar in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजपा युती करणार नाही, आशिष शेलारांची घोषणा

कोरोनाच्‍या काळात मोठ्या प्रमाणात आकडे लपविण्यात आले. आता कोकणात पुराविषयी रेड ॲलर्ट देण्यात आला असताना तेथील नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही ...

लवकरच राज ठाकरेंना भेटणार, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं 'राज'कारण - Marathi News | I will meet Raj Thackeray soon, said Chandrakant Patil of bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लवकरच राज ठाकरेंना भेटणार, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं 'राज'कारण

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगत सूचक वक्तव्य केलं आहे. मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. ...

राज्यभरात युवासेनेची नवी टीम तयार करणार; सचिव वरुण सरदेसाईंनी सांगितला संघटनात्मक 'प्लॅन' - Marathi News | Will form a new Yuvasena team across the state organizational plan by Secretary Varun Sardesai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यभरात युवासेनेची नवी टीम तयार करणार; सचिव वरुण सरदेसाईंनी सांगितला संघटनात्मक 'प्लॅन'

उत्तर महाराष्ट्रात युवासेनेचा पदाधिकारी दौरा पार पडणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर या शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. ...