महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
वाशी ते पनवेल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका 9 वर्षीय मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमीन असं या मुलाचं नाव असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी अमीनचं कौतुक केलंय ...
Sameer Wankhede News: Mumbai Drug Caseवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. दरम्यान, या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता MNS पुढे सरसावण्याची शक्यता दिसत आहे. ...
मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...