लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
दिवाळी निमित्त मनसे तर्फे 'दिवाळी पहाट' कार्यक्रम आणि विद्युत रोषणाई; केली अशी मागणी  - Marathi News | 'Diwali Pahat' program and electric lighting by MNS on the occasion of Diwali in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळी निमित्त मनसे तर्फे 'दिवाळी पहाट' कार्यक्रम आणि विद्युत रोषणाई; केली अशी मागणी 

येत्या २ तारखेपासून दिवाळी हा सण सुरु होत आहे. आपल्या डोंबिवलीचे वेगळेपण म्हणजे फडके रोडवरील दिवाळी पहाट हा कार्यक्रम. परंतु मागील २ वर्ष कोविड १९ या रोगराईमुळे हा सण साजरा होऊ शकला नाही. ...

Raj Thackeray Corona Positive: गेट वेल सून राज ठाकरेजी! आता आपणही मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती - Marathi News | NCP state spokesperson Clyde Crasto prays for MNS chief Raj Thackeray's speedy recovery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेट वेल सून राज ठाकरेजी! आता आपणही मास्क परिधान करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपण लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. ...

भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको - Marathi News | Poor condition of Bhiwandi BOT roads; MNS agitation at Anjurphata | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी बीओटी रस्त्यांची दुरवस्था; मनसेचा अंजुरफाटा येथे रास्तारोको

या भागातील जनतेने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे , येथील आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना येथील नागरीकांची साधी चांगले रस्ते देण्याची मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत या बद्दल अविनाश जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे. ...

Raj Thackeray Corona Positive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह! - Marathi News | MNS Chief Raj Thackeray infected with corona; The mother's report is also positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आईचा रिपोर्टही पॉझिटिव्ह!

गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. ...

मेगा टाऊनशिप उभारताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पर्याय द्या; मनसेची मागणी - Marathi News | government should give options like flyovers while planning new township mns leader raju patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगा टाऊनशिप उभारताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पर्याय द्या; मनसेची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं पत्र ...

मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय - Marathi News | mns cancels its melava after raj thackeray not feeling well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय

पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ...

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द, ताप असल्याने घरातच घेणार विश्रांती - Marathi News | Raj Thackeray's Pune tour canceled, 102 rest at home due to fever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द, ताप असल्याने घरातच घेणार विश्रांती

तळजाई टेकडीवरील प्रकल्पामुळे अतिक्रमण केले जाण्याच्या विरोधात मनसेचं पुण्यात आंदोलन करण्यात येणार होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते ...

सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Akhil Chitre has criticized Shiv Sena leader Vinayak Raut and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...