महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Sandeep Deshpande : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ...
Raj Thackeray New Home: दादर येथील 'Krishna Kunj'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या नव्या निवास्थानाचे नामकरण Shiva Tirtha असे करण्यात आले आहे. ...
MNS Raj Thackeray Letter To CM: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाच्या मुद्द्यावरुन मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुलं पत्रं लिहीलं आहे. ...
Raj Thackeray's New Home: मागील अनेक वर्षापासून राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानी राहत आहेत. याच ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते किंवा इतर नेते मंडळी राज ठाकरेंना भेटायला येतात. ...