लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान! - Marathi News | Sujat challenges Amit Thackeray to say hanuman chalisa first of Raj Thackeray statement of masjid speakers vs hanuman chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. ...

एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | maharashtra minister Chhagan bhujbal targets mns chief raj thackeray gudhi padwa melava mahavikas aghadi shivsena ncp sharad pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray : शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव घेतलं होतं. ...

संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार! - Marathi News | mns leader sandeep deshpande reply to sanjay raut over his remarks over raj thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत ...

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात - Marathi News | Mumbai Police seized loud speaker at MNS Chandiwali office and detain Mahendra Bhanushali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला. ...

VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला  - Marathi News | mns workers in mumbai started playing Hanuman Chalisa after Raj Thackerays speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला 

घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावला; हनुमान चालिसा सुरू ...

तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | ncp president sharad pawar hits back at mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला

राज यांच्या मोदींबद्दलच्या भूमिका काय होत्या, ते काय बोलले होते, हे राज्याला माहित्येय; पवारांनी 'भूतकाळ' सांगितला ...

"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं" - Marathi News | ncp targets mns leader raj thackeray sharad pawar name in politics bjp gudhi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं हे भाजपने शिकवलेलं दिसतं"

Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला. ...

Raj Thackeray:...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gudi Padwa Melava: Raj Thackeray targets Shivsena and CM Uddhav thackeray over political crisis in after 2019 election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला; राज ठाकरेंचा हल्लाबोल

MNS Gudhipadva Melava Raj Thackeray: व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल राज ठाकरेंनी केला. ...