मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
३ मे रमजान होईपर्यंत सर्व मौलवींशी चर्चा करून सरकारने भोंगे हटवावेत त्यानंतर आमचा कुठलाही त्रास होणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ...
Raj Thackrey : त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
मनसे आणि भाजपाच्या मोर्चात पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...
महाराष्ट्राची बदनामी करणे तुम्हाला शोभत नाही ...
राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे. ...
काझीमुद्दीन शेख गेल्या १२ वर्षांपासून मनसे पक्षात आहेत. त्यांनी राजीनामा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडे सोपविला आहे. ...
आम्हाला कोणताही दिखावा करावा लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. ...
जेम्स लेनच्या मुलाखतीनं राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. या मुलाखतीनंर मनसेनं पुन्हा राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. ...