"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
मीरा रोड, मराठी बातम्या FOLLOW Mira road, Latest Marathi News
या घटनेबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त करून अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. ...
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. ...
येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...
विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
Crime News: मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
गुजरातची टोळी गजाआड : पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त ...
मीरारोडच्या नया नगर व काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटण्याचे ३ गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. ...
मीरा भाईंदर व ठाणे शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासह नागरिकांना देखील आवडतील असेल हे बस थांबे व विश्रांती कट्टे बनवले जाणार आहेत. ...