लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले! - Marathi News | Mhada: Money was taken, but the house was not given; MHADA's agency deceived the people! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!

Nagpur : एजन्सीधारक म्हाडाकडून कमिशन मिळविण्याबरोबरच लाभार्थ्यांकडूनही वसुली करीत आहेत. सोबतच लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत लाखो रुपयांची वसुली करून लाभार्थ्यांची फसगत करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. ...

आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं - Marathi News | Friend cheated of Rs 35 lakhs on the pretext of providing a house from MLA quota | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार कोट्यातून म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन; बालपणीच्या मित्रानेच लाखांमध्ये फसवलं

मुंबईत बालपणीच्या मित्राने घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची प्रक्रिया समोर आली. ...

नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे - Marathi News | Nashik Mandal Lottery: 478 MHADA houses for low income group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे

नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी लॉटरी असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे वितरण केले आहे. ...

MHADA Lottery 2025: म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत - Marathi News | pune news mhada is auctioning off 4,500 houses in Pune and Pimpri-Chinchwad cities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :MHADA Lottery 2025: म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत

Pune and Pimpri-Chinchwad MHADA Lottery 2025: - नियमांचे उल्लंघन केल्यास म्हाडा गुन्हे दाखल करणार : शिवाजीराव आढळराव पाटील   ...

प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज - Marathi News | We feel pain seeing the plight of the passengers High Court upset over delay in work of bandra mhada sky walk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज

वांद्रे ते म्हाडा स्कायवॉक कामाप्रकरणी कारवाईचा इशारा ...

BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे - Marathi News | Remove the condition of guarantee imposed by MHADA to get the key of BDD's house - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

५५६ रहिवाशांपैकी प्रत्यक्षात मात्र २६ जणांनाच चाव्या मिळाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी ...

हायकोर्टाचा अंतरिम आदेश; अल्प उत्पन्न गटातील मागासवर्गीय रहिवाशांची घरघर संपण्याची चिन्हे - Marathi News | High Court's interim order; Signs of the end of the housing stock of backward class residents in the low income group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाचा अंतरिम आदेश; अल्प उत्पन्न गटातील मागासवर्गीय रहिवाशांची घरघर संपण्याची चिन्हे

इमारतींच्या पुनर्विकासातील खोडा दूर होण्याची अपेक्षा ...

ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा - Marathi News | Editorial on BDD Chawl Rehabilitation Project were distributed by Chief Minister Devendra Fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

घरे कुणामुळे मिळाली हे ओळखण्याएवढा हा चाळकरी सूज्ञ आहे ...