मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी याप्रकरणात दाखल केलेल्या उत्तरास ...
मुंबईत भविष्यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष ...
‘आयटीयन्स’ची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान ‘मेट्रो’ मार्ग प्रस्तावित करण्यात आला. मात्र तरीही ‘आयटीयन्स’ना मेट्रो लाभकारी ठरणार नसल्याचे चित्र समोर आले आहे. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी आरे कॉलनीमध्ये आणखी १२ हजार चौरस मीटर जागा लागणार आहे; तशी मागणीच कॉर्पोरेशनने आरेकडे केली आहे. ...
राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्ग ...
मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य सरकारने विकास आराखडा २०३४च्या मसुद्यामध्ये बदल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व आरेमधील रहिवाशांनी गुरुवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी हिरवा पट्टा म्हणून राखीव असलेले आरे आता कारशेडसाठी राखीव असल्याचे मसुद्यात दाखवि ...
सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकीकडे मोठ्या प्रमाणात महामेट्रो विजेची बचत करीत असताना आता महामेट्रोेने वीज बचतीकरिता मोलाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणजे विजेची बचत करणारे ‘हाय व्हॉल्यूम लो-स्पीड’ (एचव्हीएलएस) पंखे सुरुवातीला महामेट्रोच्या खापरी, न् ...