लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल - Marathi News | Ashamed & saddened at how justice is on a ventilator in this country, MP mahua moitra on stalen swami death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. ...

... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप' - Marathi News | former pm ranjiv gandhi once called actor abhitabh bachchan snake book reveal story politics relations between families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... जेव्हा नाराज होऊन राजीव गांधी Amitabh Bachchan यांना म्हणाले होते 'साप'

Amitabh Bacchhan and Rajiv Gandhi : एकेकाळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात होते उत्तम संबंध. परंतु हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये वाढू लागला दुरावा.  ...

‘खासदार लेकीने वडिलांच्या आज्ञेत राहावे’ - Marathi News | 'MP Leki should obey his father' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘खासदार लेकीने वडिलांच्या आज्ञेत राहावे’

केळी पीक विम्याच्या बदलेल्या निकषांवरून गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केळी पीक विम्याच्या श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती. ...

जयप्रभा, शालिनी स्टुडिओबाबत पुढील आठवड्यात बैठक : धैर्यशील माने - Marathi News | Jayaprabha, Shalini Studio meeting next week: Dhairyashil Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयप्रभा, शालिनी स्टुडिओबाबत पुढील आठवड्यात बैठक : धैर्यशील माने

cinema Kolhapur : जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओप्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक घेऊन या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO - Marathi News | BJP Central Minister of textiles Smriti Iranis fat to fit transformation maniesh paul shared latest photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन; वजन कमी करून फॅटची फिट झाली TV तील तुलसी, पाहा PHOTO

मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...

Maratha Reservation: शब्द पाळला; सलाईन लावलेलं असतानाही शिवसेना खासदार धैर्यशील माने मूक आंदोलनात - Marathi News | Shiv Sena MP Dhairyashil Mane joined the agitation by applying saline with illness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: शब्द पाळला; सलाईन लावलेलं असतानाही शिवसेना खासदार धैर्यशील माने मूक आंदोलनात

मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनासाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील प्रमुख समन्वयक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले ...

भोजपुरी चित्रपटातील अश्लील गाण्यांवर बंदी घाला, भाजपा खासदारांचं मंत्र्यांना पत्र - Marathi News | Ban on obscene songs in Bhojpuri films, BJP MP ravi kishan's letter to ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजपुरी चित्रपटातील अश्लील गाण्यांवर बंदी घाला, भाजपा खासदारांचं मंत्र्यांना पत्र

भोजपुरी चित्रपटातील अश्लीलतेबाबत सातत्याने चर्चा होत असते. यापूर्वीही रवि किशन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आताही पत्राद्वारे भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीची व्यथा किशन यांनी मांडली आहे. ...

मुलांच्या हॉस्पिटलसाठी कपिल पाटील यांच्याकडून 1 कोटीचा निधी - Marathi News | 1 crore fund from Kapil Patil for children's hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुलांच्या हॉस्पिटलसाठी कपिल पाटील यांच्याकडून 1 कोटीचा निधी

कल्याणच्या वसंत व्हॅलीमध्ये हॉस्पिटल उभारणार ...