एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. ...
Amitabh Bacchhan and Rajiv Gandhi : एकेकाळी अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी यांच्यात होते उत्तम संबंध. परंतु हळूहळू दोन्ही कुटुंबांमध्ये वाढू लागला दुरावा. ...
केळी पीक विम्याच्या बदलेल्या निकषांवरून गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केळी पीक विम्याच्या श्रेयवादावरून गुलाबराव पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती. ...
cinema Kolhapur : जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओप्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक घेऊन या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. ...
मनीष पॉल स्मृती इराणी यांना भेटण्यासाठी गेला होता. येथे स्मृती यांनी काढा पाजून त्याचे स्वाग केले. याच भेटीचे फोटो मनीषने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...
मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनासाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार हे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील प्रमुख समन्वयक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले ...
भोजपुरी चित्रपटातील अश्लीलतेबाबत सातत्याने चर्चा होत असते. यापूर्वीही रवि किशन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आताही पत्राद्वारे भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीची व्यथा किशन यांनी मांडली आहे. ...