लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

दोन वर्षे सातत्याने परीक्षेची ''नीट'' तयारी ; पुण्याचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा - Marathi News | Siddharth Date ranked third in the NEET exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षे सातत्याने परीक्षेची ''नीट'' तयारी ; पुण्याचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सिद्धांत दाते याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट परीक्षेत ६८५ गुण मिळवून देशात पन्नासावा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ...

'नीट' मध्ये अकोल्याची दिशा मुलींमधून राज्यात अव्वल - Marathi News | NEET Exam; Akola's Disha Agarwal Top among girls in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'नीट' मध्ये अकोल्याची दिशा मुलींमधून राज्यात अव्वल

अकोला : नीट परीक्षेत आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा समर अग्रवाल मुलींमधून बाजी मारली आहे. ...

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रात सार्थक भट पहिला - Marathi News | Declared the results of NEET exam ; Sarthak Bhat first in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रात सार्थक भट पहिला

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशात राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Declared the results of NEET exam; Nilin Khandelwal of Rajasthan is ...

अमेरिका, नेदरलँडसह कुठेही जा, पण लंडनला नको! रॉबर्ट वड्रांना परवानगी - Marathi News | Robert Vadra has been allowed to travel to USA and Netherlands but no for London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका, नेदरलँडसह कुठेही जा, पण लंडनला नको! रॉबर्ट वड्रांना परवानगी

सीबीआय विशेष न्यायालयामध्ये वड्रांच्या वकिलाने लंडनला जाण्याची अनुमती मागितली होती. ...

मराठा विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्यांक महाविद्यालयांतील प्रवेशावरून संभ्रम - Marathi News | Confusion over access to minority colleges of Maratha students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्यांक महाविद्यालयांतील प्रवेशावरून संभ्रम

तेरावी प्रवेश : आरक्षण मिळूनही खुल्या गटातून धडपड करावी लागणार ...

राज्यात एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढणार - Marathi News | In the state, 25% of MBBS seats will be increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढणार

केंद्र शासानचा १० टक्क्यांचा प्रस्ताव पडला मागे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ...

पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण - Marathi News | Gastro infection due to contaminated water in Carmeli village of Pen Taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण तालुक्यातील कामार्ली गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण

५० जणांना उलटी-जुलाब : पिण्यासाठी वापरतात विहिरीचे पाणी; प्राथमिक आरोग्य केंद्र, पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ...

अज्ञात तापाने खुपरी गाव फणफणला; आरोग्य विभागाची धाव - Marathi News | Khapri village is known by unknown heat; Health Department's run | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अज्ञात तापाने खुपरी गाव फणफणला; आरोग्य विभागाची धाव

वाडा तालुक्यातील खुपरी हे १२०० ते १५०० लोकवस्ती असलेले गाव आहे. ...