लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

राज्यातील 'या' बाजार समितीत काळ्या तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Black Pigeon pea is getting the highest price in 'this' market committee of the state; Read what is the price being paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' बाजार समितीत काळ्या तुरीला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा काय मिळतोय दर?

tur bajar bhav बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची दमदार आवक सुरू असून, सध्या दररोज नऊ ते दहा हजार कट्टे तुरीची आवक होत आहे. ...

Cotton Market : कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; दरात मोठी उसळी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cotton Market: Comforting news for cotton farmers; Big jump in prices Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; दरात मोठी उसळी वाचा सविस्तर

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. आयात शुल्क पूर्ववत होणे, सरकीच्या दरात तेजी आणि कमी आवक यामुळे कापसाच्या दरात आशेची उसळी पाहायला मिळत आहे. (Cotton Market) ...

राज्याच्या मका बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे मका बाजारभाव - Marathi News | What is the status of the state's maize market? Read today's maize market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या मका बाजाराची काय आहे स्थिती? वाचा आजचे मका बाजारभाव

Maka Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज बुधवार (दि.१४) जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी एकूण ७३४४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात १६७० क्विंटल लाल, १६८१ क्विंटल लोकल, ४८० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...

दुष्काळी पट्ट्यात ७०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांचा विस्तार; निर्यातीतून कोट्यवधींचे परकीय चलन - Marathi News | Expansion of vineyards over 700 hectares in drought-prone belt; crores of foreign exchange earned from exports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी पट्ट्यात ७०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागांचा विस्तार; निर्यातीतून कोट्यवधींचे परकीय चलन

शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे. ...

ऐन संक्रांतीत साखर घसरली मात्र गुळाचे भाव वाढले; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Sugar prices fell during Sankranti, but jaggery prices increased; Read what is the price being offered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन संक्रांतीत साखर घसरली मात्र गुळाचे भाव वाढले; वाचा काय मिळतोय दर?

ऐन संक्रांतीत गूळ वधारला असला तरी साखरेच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून घाऊक बाजारात साखरेचे दर कमी झाले असून प्रतिक्विंटल २५० रु.नी दर खाली आले आहेत. ...

Soybean Market : ४० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर दरवाढ; क्विंटलमागे किती रुपयांची उडी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: Price hike after sale of 40,000 quintals of soybean; Read in detail how much rupees per quintal has jumped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीनंतर दरवाढ; क्विंटलमागे किती रुपयांची उडी वाचा सविस्तर

Soybean Market : ४० हजार क्विंटल सोयाबीन बाजारात गेले… आणि त्यानंतरच भावाने घेतली झेप! दरवाढ झाली खरी, पण शेतकऱ्यांच्या हातातून संधी निसटली आहे.(Soybean Market) ...

आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल - Marathi News | Now silver is close to rs 3 lakh Price increased by Rs 10800 on MCX Making investors rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल

खरे तर भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल. यामुळे चांदीच्या किंमती वाढताना दिसत आहेत... ...

चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा - Marathi News | silver price may crash A big fall is coming Robert Kiyosaki warns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा

आज, मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता, चांदी प्रति किलो २,७०,१०१ रुपयांवर व्यवहार करत होती आणि १,१३१ रुपयांची वाढ झाली होती. ...