लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव - Marathi News | Lemons are priced according to size, fetching a good market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबाचे दर आकारानुसार, मिळतोय चांगला बाजारभाव

लहान आकाराची लिंब शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंब शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत. ...

मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, या बाजार समितीत क्विंटलमागे .. - Marathi News | Maldandi jowar is getting a good price, per quintal in this market committee. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, या बाजार समितीत क्विंटलमागे ..

राज्यात मागील काही दिवसांपासून मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून आज पुणे बाजार समितीत 692 क्विंटल ज्वारीची आवक ... ...

मुंबई-पुण्यात हरभऱ्याला सर्वोच्च दर, सकाळच्या सत्रात कोणत्या बाजार समितीत किती आवक? - Marathi News | The highest price for gram in Mumbai-Pune, how much inflow in which market committee in the morning session? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई-पुण्यात हरभऱ्याला सर्वोच्च दर, सकाळच्या सत्रात कोणत्या बाजार समितीत किती आवक?

राज्यात आज सकाळच्या सत्रात 4397 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. ...

मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर - Marathi News | Inflows slow in Marathwada, sale of soybeans higher in Vidarbha, prices are getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील आवक मंदावली, विदर्भात सोयाबीनची विक्री अधिक, मिळतोय असा दर

पणन विभागाच्या माहितीनुसार, आज सकाळच्या सत्रात पाच बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली असून... ...

भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या, हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ - Marathi News | As soon as the price increases, farmers jump on turmeric, rush to buy turmeric sticks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव वाढताच हळदीवर शेतकऱ्यांच्या उड्या, हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ

मागील वीस वर्षांनंतर हळदीच्या झाळाली मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून हळद लागवडीकडे पाठ फिरविली होती. ...

हळदीपुढे सोनं फिके; विक्रमी दराचा उच्चांक मोडला.. मिळाला इतका बाजारभाव - Marathi News | Turmeric got more value than gold; The record high price was broken.. got how much market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीपुढे सोनं फिके; विक्रमी दराचा उच्चांक मोडला.. मिळाला इतका बाजारभाव

राजापुरी हळदीस विक्रमी दराचा उच्चांक मोडत मंगळवारी सांगली मार्केट यार्डातील सौद्यात प्रति क्विंटलला ७० हजार रुपये दर मिळाला. ...

दोन इंजिनीयरची जोडी जमली.. नोकरी सोडली अन् शेतीतील केळी दुबईला निर्यात केली - Marathi News | A pair of two engineers got together.. quit their jobs and export the bananas from the farm to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन इंजिनीयरची जोडी जमली.. नोकरी सोडली अन् शेतीतील केळी दुबईला निर्यात केली

दोन्हीही अभियंत्यांनी नोकरी न करता शेतीस प्राधान्य दिले, घरी भरपूर शेती असल्यामुळे नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न त्यांना सहज शेतीतून तयार होते. ...

सरकार खरेदी करणार पाच लाख टन कांदा, येत्या दोन ते तीन दिवसांत... - Marathi News | The government will buy five lakh tonnes of onion, in the next two to three days... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकार खरेदी करणार पाच लाख टन कांदा, येत्या दोन ते तीन दिवसांत...

कांद्याच्या निर्यातबंदीला आणखी मुदतवाढ दिल्याने बाजारात येणाऱ्या कांद्याचे दर पडतील, या भीतीने शेतकरी चिंतित आहे. ...