लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Moong Market Update : बाजारात मुग खात आहे भाव; आवक घटल्याने दर वाढ काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Moong Market Upate: in the market moong get high rate; Price increase due to decrease in Arrival, read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Market Update : बाजारात मुग खात आहे भाव; आवक घटल्याने दर वाढ काय मिळाला भाव वाचा सविस्तर

यंदा बाजारात मुगाला चांगला भाव मिळत आहे. काय मिळाला भाव वाचा सविस्तर (Moong Market Update) ...

Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर - Marathi News | Maka Bajar Bhav : Demand for maize from ethanol and animal feed industries How will future market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajar Bhav : इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून मकेला मागणी.. कसे राहतील भविष्यातील दर

भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो. ...

Farmer Success Story : शेतकरी अनिल यांनी उसामध्ये मेथी व कोथिंबीरचे आंतरपीक घेत केली लाखोंची कमाई वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story : Farmer Anil earned lakhs by intercropping fenugreek and coriander in sugarcane Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : शेतकरी अनिल यांनी उसामध्ये मेथी व कोथिंबीरचे आंतरपीक घेत केली लाखोंची कमाई वाचा सविस्तर

आष्टा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल रामचंद्र सिद्ध यांनी उसामध्ये मेथी व कोथिंबीरचे आंतरपीक घेऊन सुमारे सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...

Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच - Marathi News | Pune APMC : Signature authority in market committee again with chairman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ७ ऑगस्टला दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. मात्र, सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. ...

Kanda Bajarbhav: घोडेगावला लाल कांदा बाजारात; चार हजाराचा मिळाला भाव - Marathi News | Kanda Bajarbhav: red onion arrival in Ghodegaon market; getting Price of four Thousand thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav: घोडेगावला लाल कांदा बाजारात; चार हजाराचा मिळाला भाव

Red Onion in Ghodegaon Market: घोडेगाव बाजारात लाल कांदा दाखल होत असून प्रति क्विंटल चार हजार रुपये बाजारभाव मिळाला. ...

चवळी, गवार १२०, तर पडवळ २०० वर; पितृपक्षात भाज्यांचे दर कडाडले - Marathi News | in mumbai the price of vegetables has been increased in pitrupaksha also increased demand and supply shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चवळी, गवार १२०, तर पडवळ २०० वर; पितृपक्षात भाज्यांचे दर कडाडले

पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागला असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ...

Urad Market Update : आज बाजारात उडीदाला 'काय' भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Urad Market Update: Read more about 'what' price Urad got in the market today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urad Market Update : आज बाजारात उडीदाला 'काय' भाव मिळाला? वाचा सविस्तर

आज राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक किती झाली त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Urad Market Update) ...

Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Soyabean Market Update: Maximum arrival of soybeans in Latur market; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

आज राज्याच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soyabean Market Update) ...