The ginger crop flourished in less rain : अद्रक पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढतोय. कमी पावसात जास्त उत्पन्न् देणारे पीक असल्याने सध्या बाजारात प्रतिक्विंटल दहा हजारांचा भाव. ...
बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ८३.७८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने सुक्या मेव्यांच्या (ड्रायफ्रूट) भावात मोठी वाढ झाली. परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांचा खिसा रिकामा होईल. डॉलर मजबूत झाल्यामुळे आयात वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्यात सुक् ...
शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला. ...
राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. ...
केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...