केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...
Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, ...
यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ...
राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती. ...
येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात मका प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपये इतक्या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती सभापती विलासराव माने सचिव संतोष देवकर यांनी संयुक्तरीत्या दिली. ...
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या dalimb bajar bhav डाळिंब बाजारात प्रवीण निकम (रा.डोंबाळवाडी, ता. माळशिरस) याच्या डाळिंबाला ज्ञानदेव कुंडलिक कोकरे यांच्या आडत दुकानात प्रतिकिलो २६१ रुपये दर मिळाला आहे. ...