लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न - Marathi News | This farmer grew 26 types of crops in 35 gunthas; earned an income of Rs. 4.5 lakh in six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story शेती तोट्याची नसते फायद्याची करता येते हे सूत्र लक्षात ठेवले तर कमी क्षेत्रातून ही अधिक उत्पन्न मिळवता येते. हेच साध्य केले आहे कोरेगाव मधील शेतकरी रामचंद्र सर्जेराव बर्गे यांनी. ...

Tomato Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत टोमॅटोला मिळतोय सर्वाधिक भाव - Marathi News | Tomato Bazaar Bhav : Tomatoes are getting the highest price in this market committee of solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यातील 'या' बाजार समितीत टोमॅटोला मिळतोय सर्वाधिक भाव

Tomato Market मोडनिंब येथील बाजारात सध्या टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. दररोज ६ हजार क्रेटची आवक होत आहे. ...

नारळांना सुगीचे दिवस; तीन दिवसांत १६०० टनाची विक्री, कसा मिळतोय भाव? - Marathi News | Coconut market good days; 1600 tons sold in three days, how are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळांना सुगीचे दिवस; तीन दिवसांत १६०० टनाची विक्री, कसा मिळतोय भाव?

Naral Bajar Bhav श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांत तब्बल १६०० टन नारळाची विक्री झाली आहे. ...

Groundnut Market : 'या' बाजारात भुईमूगाची आवक घटली; दरात सुधारणा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Groundnut Market: Groundnut arrivals in 'this' market decreased; Read details on price revision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजारात भुईमूगाची आवक घटली; दरात सुधारणा वाचा सविस्तर

Groundnut Market : मोंढ्यात भुईमूग शेंगांच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या भाव ५ हजार ५०० रुपयांच्या जवळ पोहोचला असला, तरी हंगामात माल विकून टाकल्याने बहुतांश शेतकरी या दरवाढीपासून वंचित राहिले आहेत.(Groundnut Market) ...

Kanda Market : सोलापूर बाजार समितीत कांदा आवक मंदावली; दरात काय सुधारणा? - Marathi News | Kanda Market: Onion arrivals in Solapur Market Committee have slowed down; What is the improvement in prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापूर बाजार समितीत कांदा आवक मंदावली; दरात काय सुधारणा?

Kanda Bajar Bhav राज्यात एकीकडे अनेक बाजार समित्यांत हमालांच्या वाढीव वाराई बंद मुळे कांदा बाजारात पडझड सुरू आहे. ...

राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | The highest onion arrival in the state today is from Nashik; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज सर्वाधिक नाशिक मधून कांद्याची आवक बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०७) रोजी एकूण १,८६,१२७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८७९६ क्विंटल लाल, १०२२८ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, १,५६,१०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

Tur bajar bhav : तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Tur bajar bhav: Stormy arrival of tur; Highest price received in 'Ya' market Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीची तुफान आवक; 'या' बााजरात मिळाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर

Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Apple Market : बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Apple Market: Read in detail the increased sweetness of local apples in the market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीमध्ये देशी सफरचंदाची वाढली गोडी वाचा सविस्तर

Apple Market : छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिमाचलहून आलेल्या गोड, ताज्या सफरचंदांची आवक वाढताना दिसत आहे. (Apple Market) ...