आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च १५ हजार ३७७ रुपये भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना 'अच्छे दिन' येत आहेत. ...