lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लाल मिरची झाली स्वस्त आता तिखट होईल मस्त; कसा मिळतोय बाजारभाव

लाल मिरची झाली स्वस्त आता तिखट होईल मस्त; कसा मिळतोय बाजारभाव

Red pepper became cheap, now make good chilli powder; How is the market price? | लाल मिरची झाली स्वस्त आता तिखट होईल मस्त; कसा मिळतोय बाजारभाव

लाल मिरची झाली स्वस्त आता तिखट होईल मस्त; कसा मिळतोय बाजारभाव

मिरचीचा हंगाम सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

मिरचीचा हंगाम सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मिरचीचा हंगाम सुरू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत तयार मिरची पावडर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

गतवर्षी मिरची व पावडरचे देखील दर वाढले होते. मात्र, यावर्षी दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

हंगाम सुरू
यावर्षी मिरचीचे दर नियंत्रणात आहेत. हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मिरचीचे दर नियंत्रणात येत आहेत. मार्च व एप्रिलअखेरपर्यंत मिरचीची मागणी वाढणार असून, यंदा भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

मिरचीचे तुलनात्मक बाजारभाव

मिरचीचा प्रकार२०२३२०२४
पांडी२८० ते ३१०१८० ते २००
तेजा२८० ते ३००२२० ते २५०
ब्याडगी६०० ते ६५०३५० ते ४००
काश्मिरी६०० ते ८००४५० ते ५००
गुंटूर३५० ते ४००२७५ ते ३२५
तेजा३०० ते ३२५२२५ ते २५०
लवंगी३०० ते ३२०२५० ते २७५
काश्मिरी७०० ते ७५०६२५ ते ६५०

Web Title: Red pepper became cheap, now make good chilli powder; How is the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.