अपुरा पाऊस आणि मागील चार वर्षांतील हळदीचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली होती. ४० टक्केपर्यंत हळदीचे क्षेत्र घटल्यामुळे आवक प्रचंड घटली आहे. हळदीचे सौदे सुरू झाल्यापासून प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा जास्तच दर राहिला आहे. ...
कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, हापूस आंब्याला आवश्यक आहे. अशा स्वरूपाची आदर्श नैसर्गिक व्यवस्था यातून जगातील सर्व फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकतो. ...