या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. ...