दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात उत्पादित सोयाबीनसह गेल्या हंगामातील साठवून ठेवलेले सोयाबीन विकण्यावर भर दिला होता. त्यामुळे बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली. (Soybean Market) ...
Diwali Kanda Market : शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केट आजही सुरू ठेवण्यात आले आहे. ...
श्रीरामपूर येथील बाजार समितीत सोमवारी (दि. २८) झालेल्या लिलावात गावरान कांद्यास सर्वाधिक ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लिलावासाठी एकूण ३०४१ कांदा गोण्यांची आवक झाली. ...
दिवाळीत दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. मात्र, यंदा रविवारी (दि. ३ नोव्हेंबर) भाऊबीज आहे. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात सोमवारी (दि.२८) झालेल्या लिलावात गावरान कांद्याचे भाव स्थिर राहिले. नवीन लाल कांद्याच्या भावात घसरण झाली. ...