लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Soybean Nafed Center : शेतकऱ्यांनो ! सोयाबीन विक्रीसाठी नेताय एकदा एसएमएस चेक करा अन् मग जा बाजारात  - Marathi News | Soybean Nafed Center : Farmers! Taking soybeans for sale, check the SMS once and then go to the market  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Nafed Center : शेतकऱ्यांनो ! सोयाबीन विक्रीसाठी नेताय एकदा एसएमएस चेक करा अन् मग जा बाजारात 

सोयाबीन हमी केंद्र खरेदी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. केंद्राने आता शेतकऱ्यांची परवड थांबवण्यासाठी एक उपाय शोधून काढला आहे. काय आहे उपाय ते वाचा सविस्तर (Soybean Nafed Center) ...

Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Onion Market Rate : Nashik's summer onion market rate; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर

आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक ...

Kanda Bajar Bhav : अवकाळीमुळे कांदा आवक ५० टक्के घटली जुन्या कांद्याचा भाव तेजीत - Marathi News | Kanda Bajar Bhav: Onion arrivals reduced by 50 percent due to bad weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : अवकाळीमुळे कांदा आवक ५० टक्के घटली जुन्या कांद्याचा भाव तेजीत

यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...

Silk Cocoon Market : रेशीम शेतकरी होणार का मालामाल; काय मिळतोय रेशीम कोषांना भाव ते वाचा सविस्तर   - Marathi News | Silk Cocoon Market : silk farmers get high arrivals in Silk Cocoon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Silk Cocoon Market : रेशीम शेतकरी होणार का मालामाल; काय मिळतोय रेशीम कोषांना भाव ते वाचा सविस्तर  

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये रेशीम कोषांची विक्रमी आवक होत आहे. त्यामुळे आता रेशीम उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे. काय मिळतोय बाजारात भाव ते वाचा सविस्तर (Silk Cocoon Market) ...

cotton collection center : शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयची प्रतीक्षा;  कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना  - Marathi News | cotton collection center : Waiting for CCI to sell cotton to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :cotton collection center : शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयची प्रतीक्षा;  कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना 

सीसीआयने कापूस खरेदीचा मुहूर्त तूर्त काढलेलाच नाही. त्यामुळे शेतकरी केंद्र कधी सुरू होणार या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. (cotton collection center) ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Increase in onion market price in Manchar Market Committee how is getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाचा उच्चांक झाला. दहा किलो कांदा ७०० रुपये या भावाने विकला गेला. ...

Vegetables Rate : दिवाळींनंतर भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरूवात; रयत बाजारात शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | Vegetables Rate: After Diwali, the rates of vegetables start increasing; Farmers benefit from Ryat Bazar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetables Rate : दिवाळींनंतर भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरूवात; रयत बाजारात शेतकऱ्यांना फायदा

मांजरी उपबाजारामध्ये शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक लाख क्विंटल पार; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bajar Bhav: | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनची आवक लाख क्विंटल पार; हा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (७ नोव्हेंबर)​​​​​​​ सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाले ते वाचा सविस्तर  (Soybean Bajar Bhav) ...