लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; दुसरीकडे मात्र हरभरा, तूर, सोयाबीनचे दर मंदावले - Marathi News | New arrivals of mung beans have started in the market; on the other hand, prices of gram, tur, and soybeans have slowed down. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; दुसरीकडे मात्र हरभरा, तूर, सोयाबीनचे दर मंदावले

मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. रविवारी उदगीर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची ३०० कट्टे आवक झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने आता मुगाच्या राशीला वेग येणार आहे. ...

सरकी ढेप अन् नारळांनी गाठला दराचा उच्चांक; सविस्तर वाचा बाजारातील घडामोडी - Marathi News | Sarki Dheep and coconuts hit record high prices; Read detailed market developments | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी ढेप अन् नारळांनी गाठला दराचा उच्चांक; सविस्तर वाचा बाजारातील घडामोडी

Agriculture Market Update : सणासुदीचे दिवस असल्याने सध्या बाजारात गिऱ्हाईकी चांगली असून, सरकी ढेप व नारळाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलातही तेजी आली आहे. सोन्या-चांदीने मंदीतून पुन्हा तेजीकडे वाटचाल केली आहे. ...

Kanda Market : चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals at Chakan market increased compared to last week; How did the price get there? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक वाढली; कसा मिळाला दर?

Kanda Market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कारली, हिरवी मिरची आणि बटाट्याची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...

Kanda Market : कांदा निर्यात सुरू झाली तरीही बाजारात अपेक्षित दरवाढ नाही; शेतकरी चिंतेत  - Marathi News | Latest news kanda niryat market Onion exports resume, no price hike in onion market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात सुरू झाली तरीही बाजारात अपेक्षित दरवाढ नाही; शेतकरी चिंतेत 

Kanda Market : उन्हाळी कांद्याची निर्यात (Kanda Niryat) सुरू होईल व बाजारभावात (Kanda bajarbhav) तेजी येईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. ...

Ranbahji Market : सोलापूरच्या 'ह्या' रानभाजीला पुण्यात मिळतोय किलोला ३०० रुपये दर - Marathi News | Ranbahji Market : 'This' wild vegetable from Solapur is getting a price of Rs 300 per kg in Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbahji Market : सोलापूरच्या 'ह्या' रानभाजीला पुण्यात मिळतोय किलोला ३०० रुपये दर

मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. २४) फळभाज्यांची ५ हजार २०५ क्विंटल, पालेभाज्यांची ६२ हजार १०० गड्या आणि फळांची ४९१ क्विंटल आवक नोंदवली गेली. ...

Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market price of onion in Pune, Solapur, Ahilyanagar markets Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये केवळ २१ हजार ७८२ क्विंटल कांदा आवक झाली. ...

12 एकर शेतात महूच्या फुलांच्या 5 प्रजाती विकसित, आता आदिवासी ब्रँड तयार होणार  - Marathi News | Latest news Mahuchi fule 5 species of Mhow flowers developed in 12 acres of field, now tribal brand will be created | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :12 एकर शेतात महूच्या फुलांच्या 5 प्रजाती विकसित, आता आदिवासी ब्रँड तयार होणार 

Agriculture News : महुची फुले आणि इतर फळांपासून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ...

Kanda Niryat : बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Niryat How many onion truck going to Bangladesh, how will exports continue, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या जात आहेत, पुढे निर्यात कशी राहील, वाचा सविस्तर 

Kanda Niryat : बांगलादेशला जाणाऱ्या कांदा निर्यातीची स्थिती काय आहे, पुढे कशी राहील, ते पाहुयात... ...