लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

अवघ्या ३६ गुंठ्यात शेतकऱ्याने मिळविले ११५ क्विंटल अद्रकीचे उत्पादन - Marathi News | The farmer obtained 115 quintals of ginger production in just 36 guntha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या ३६ गुंठ्यात शेतकऱ्याने मिळविले ११५ क्विंटल अद्रकीचे उत्पादन

प्रगतिशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये घेतले लाखो रुपयांचे अद्रकीचे पीक ...

राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा - Marathi News | Beed district accounts for the largest share of silk production in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील रेशीम उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा बीड जिल्ह्याचा

कुलगुरूंनी घेतला आढावा : विदर्भाचे शेतकरी करणार अभ्यास दौरा ...

अद्रक उत्पादनातून शेतकऱ्यांनी कमावले ४५ कोटी; तांबेवाडी गावाचा राज्यासमोर आदर्श - Marathi News | 45 crores earned by farmers from ginger production; Tambewadi village is a role model for the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्रक उत्पादनातून शेतकऱ्यांनी कमावले ४५ कोटी; तांबेवाडी गावाचा राज्यासमोर आदर्श

तांबेवाडीचे अद्रक बियाणे गुणवत्तेसाठी राज्यभर प्रसिद्ध ...

शेतकरी पुत्रांचा नाद नाय करायचा; लग्नमंडपात बैलगाडीतून एंट्री - Marathi News | don't challenge to farmer son; Entry to wedding hall by bullock cart | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी पुत्रांचा नाद नाय करायचा; लग्नमंडपात बैलगाडीतून एंट्री

नवरदेव अक्षय व नवरी आकांक्षा या नवदाम्पत्याने बैलगाडीवर उभे राहून एंट्री ...

एका एकरातील टरबूज पिकातून मिळाले पावणे दोन लाखांचे उत्पन्न - Marathi News | An income of two lakhs can be obtained from watermelon crop per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका एकरातील टरबूज पिकातून मिळाले पावणे दोन लाखांचे उत्पन्न

कमी खर्चात एका एकरातील टरबूज पिकातून जास्त उत्पन्न घेण्याची शेतकर्‍याने साधली किमया ...

मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांची तारांबळ - Marathi News | In Marathwada, unseasonal rains with thunderbolts in these districts, farmers panic | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस,शेतकऱ्यांची तारांबळ

हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरु असताना आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली... ...

ठेक्याच्या शेतात टरबूज खरबुजाच्या वाड्या; दूधणा प्रकल्प ग्रस्त शेतजमिनिचा असाही वापर - Marathi News | Cultivation of Watermelon, Melon; Space is taken by contract! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ठेक्याच्या शेतात टरबूज खरबुजाच्या वाड्या; दूधणा प्रकल्प ग्रस्त शेतजमिनिचा असाही वापर

प्रकल्प ग्रस्त जमिनी पाण्याअभावी रिकाम्या झाल्याने तिथे होत आहे टरबूज खरबूजची शेती ...

लिंबूवर्गीय फळपिकांत आली ही कीड; कसे कराल नियंत्रण - Marathi News | This pest has occurred in citrus fruit crops; How to control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकांत आली ही कीड; कसे कराल नियंत्रण

मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असून, मोसंबीवर कोळी किडिंचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ...