लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
बोलीभाषांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार - Marathi News | Marathi Local Language News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोलीभाषांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार

देशातील अनेक बोलीभाषा लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील शिक्षकांनी पुढाकार घेतला .... ...

भाषा धोरण त्वरित जाहीर करावे; मराठी साहित्य महामंडळाचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र - Marathi News | Language policy should be announced immediately; Letter to Devendra Fadnavis of Marathi Sahitya Mahamandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषा धोरण त्वरित जाहीर करावे; मराठी साहित्य महामंडळाचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र

प्रक्रिया सुरू करून आठ वर्षे होत आली तरीही सरकारने भाषा धोरण जाहीर केलेले नाही, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला आहे.  ...

मराठीच - Marathi News |  Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीच

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. ...

 मराठी जागतिक होतेय... - Marathi News | Marathi is the world ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मराठी जागतिक होतेय...

मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि ...

चाळेन, पण टच करणार नाही! - Marathi News |  To run, but not to touch! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाळेन, पण टच करणार नाही!

‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे. ...

उगवणारा प्रत्येक दिवस : मराठी भाषा दिन - Marathi News |  Growing each day: Marathi language day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उगवणारा प्रत्येक दिवस : मराठी भाषा दिन

अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो. ...

मराठीचे ‘ई-साहित्य’ विश्व उभारण्यासाठी धडपडणारा अवलिया! - Marathi News | Evelyn's Avalia to create the world's e-literature! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीचे ‘ई-साहित्य’ विश्व उभारण्यासाठी धडपडणारा अवलिया!

गेल्या काही वर्षांत वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी कायम ओरड होताना दिसते. मात्र हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न तितक्या वेगाने होत नाही. परंतु, इंग्रजी साहित्याचा आवाका पाहता मराठी साहित्यातही तितकीच ताकद आहे आणि संपूर्ण जगापर्यंत ती पोहोचावी या वेड्या ध् ...

मोबाईल मराठी उपक्रम राबविण्याबाबत संस्था अनुत्सुक - Marathi News | Institutional implementation of mobile Marathi activities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल मराठी उपक्रम राबविण्याबाबत संस्था अनुत्सुक

राठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन जरी आग्रही असले तरी अनेक शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये याविषयी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. ...