मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले. ...
नृत्य करण्यासाठी व्यक्ती कशी आहे, कशी दिसते यापेक्षा अधिक तिला त्यातून किती आनंद मिळतो हे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंगात ताल असतो. नृत्य शिकणे किंवा न शिकणे हा वेगळा भाग असून ज्याला हृदयात बीट आहे त्याला तो गाण्यात पकडता येतोच. ...