लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर सर्वधर्मीय सुखात..'; शरद पोंक्षेंचं मतदान केल्यावर मत - Marathi News | If there is a Hindu government then all religions are happy Sharad Ponkshe opinion after voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोवर हिंदुत्ववादी सरकार आहे तोवर सर्वधर्मीय सुखात..'; शरद पोंक्षेंचं मतदान केल्यावर मत

शरद पोक्षेंनी मतदान केल्यावर त्यांच्या भावना मीडियाशी बोलताना शेअर करुन पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून यावं असं सांगितलं आहे (sharad ponkshe) ...

Swatantra Veer Savarkar Movie OTT : घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा - Marathi News | Randeep Hooda's 'Swatantrya Veer Savarkar' to drop on Zee5 starting May 28, 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा

'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ...

मतदार यादीतून नाव Delete झालंय तरीही करता येईल मतदान! आदिती सारंगधरने सांगितला उपाय - Marathi News | Delete name in voter list here is solution for caste vote for loksabha election by aditi sarangdhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदार यादीतून नाव Delete झालंय तरीही करता येईल मतदान! आदिती सारंगधरने सांगितला उपाय

आदिती सारंगधरने मतदान यादीतून नाव Delete झालेल्या लोकांसाठी खास उपाय सांगितलाय. त्यामुळे सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल (aditi sarangdhar) ...

मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं? - Marathi News | Marathi youth taught a lesson to the person who insulted the Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?

लोकमतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठीप्रेमी युवकांनी विचारला जाब ...

माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | criminal justice 4 webseries announcement pankaj tripathi Madhav Mishra is coming again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधव मिश्रा पुन्हा येतोय नवी केस लढवायला, 'क्रिमिनल जस्टीस 4' ची घोषणा, पाहा व्हिडीओ

क्रिमिनल जस्टीसचा नवीन सीझन अर्थात क्रिमिनल जस्टीस 4 ची घोषणा झालीय (criminal justice 4, pankaj tripathi) ...

"थोडी कॉलर टाईट झालीय कारण.."; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट - Marathi News | namrata sambherao special birthday post for mukta barve naach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडी कॉलर टाईट झालीय कारण.."; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट

'नाच गं घुमा' मधील नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेला खास पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (mukta barve, namrata sambherao) ...

"तुझ्याबरोबर काम करुन मला.."; सारंगने ऑन स्क्रीन बायको मुक्ताला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा - Marathi News | sarang sathaye special birthday post for mukta barve naach ga ghuma actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याबरोबर काम करुन मला.."; सारंगने ऑन स्क्रीन बायको मुक्ताला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सारंगने खास पोस्ट लिहित लाडक्या राणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (naach ga ghuma, mukta barve, sarang sathaye) ...

धारदार नजर, कमालीचा फिटनेस! 'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनचा आणखी एक लूक समोर - Marathi News | Kartik Aaryan from Chandu Champion new poster and look out kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धारदार नजर, कमालीचा फिटनेस! 'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनचा आणखी एक लूक समोर

कार्तिक आर्यनचा चंदू चँपियन सिनेमातील नवीन लूक प्रेक्षकांच्या भेटीला आलाय (chandu champion) ...