मराठी साहित्य संमेलन, मराठी बातम्या FOLLOW Marathi sahitya sammelan, Latest Marathi News
पुण्यातून रसिक व साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे बुक केली होती. ती रेल्वे बुधवारी पुण्यातून निघाली आणि शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता दिल्लीत पोचली. ...
आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या ...
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 schedule: तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखकांचाही समावेश आहे. ...
संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखकांची मोठी फळी विषयाचे वैविध्य घेऊन प्रकाशझोतात येणार असून, तीन दिवसात ८० पुस्तके प्रकाशित होणार आहेत. ...
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आग्रह केल्याने आपण या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ...
महिलांवरील अत्याचारासंबधीचे कायदे महिलांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत कळण्यासाठी पुस्तिका काढायला हव्यात ...
विश्व मराठी संमेलनाच्या सोशल मीडियावरील पेजवर कार्यक्रमपत्रिका आज प्रसिध्द करण्यात आली. ...
मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका ...