लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..." - Marathi News | actor Mahesh Manjrekar talk about his son satya manjrekar and his acting career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार होता. परंतु सध्या महेश यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिलाय. काय आहे यामागचं कारण ...

"मी अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही...", लग्नाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पत्नीसाठी पोस्ट - Marathi News | kedar shinde wishes wife happy anniversary shares emotional post appreciates her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही...", लग्नाच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पत्नीसाठी पोस्ट

मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो अन् तू...", केदार शिंदेंची सोशल मीडिया पोस्ट ...

"दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे...", 'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला  - Marathi News | marathi actor nikhil chavan praised ata thambaycha nay movie starring bharat jadhav and siddharth jadhav shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे विजय सेतूपती आहे तर आमच्याकडे...", 'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला 

सत्य घटनेपासून प्रेरित असलेला शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता थांबायचं नाय' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. ...

निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ सिनेमातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित - Marathi News | banjara marathi movie come on lets dance new song released starring bharat jadhav sunil barve and sharad ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ सिनेमातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव - Marathi News | Bollywood make a movie on Operation Sindoor vicky kaushal ashay kumar will play the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

Movie on Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केला आणि 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा रंगली. याच मिशनवर बॉलिवूडने सिनेमा बनवावा आणि त्या सिनेमात कोणाला कास्ट करावं, याविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे ...

पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..." - Marathi News | ankush chaudhari playing police inspector role in PSI arjun his son reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."

'P.S.I. अर्जुन' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी अंकुश चौधरीने माध्यमांशी संवाद साधला ...

"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले? - Marathi News | marathi actor Sayaji Shinde say about the mock drill clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं..."; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

अभिनेते सयाजी शिंदे यांनी मॉक ड्रीलविषयी भाष्य केलं आहे. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे (sayaji shinde) ...

क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | gulkand marathi movie box office weekend collection starring sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! 'गुलकंद'चा गोडवा आणखी वाढला, अवघ्या ६ दिवसांमध्ये सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई

'गुलकंद' सिनेमा हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु असून सिनेमाने किती कमाई केली? जाणून घ्या (gulkand) ...