लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News, मराठी बातम्या

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
बहुसंख्य दुकाने-आस्थापनांचे फलक मराठीत नाहीतच, महापालिका मात्र चिडीचूप - Marathi News | Most of the shop-establishment boards are not in Marathi, but the Municipal Corporation is irritated in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुसंख्य दुकाने-आस्थापनांचे फलक मराठीत नाहीतच, महापालिका मात्र चिडीचूप

मीरा भाईंदरमध्ये दुकाने, हॉटेल, आस्थापनाची नावे मराठी भाषेतून असणे कायद्याने बंधनकारक आहे. ...

Sharmila Thackeray: 'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय' - Marathi News | Sharmila Thackeray: 'After MNS activists took up cases, now Marathi is seen everywhere', Sharmila raj Thackery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय'

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "गौरव महिलांचा" या कार्यक्रमाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे रविवारी करण्यात आले ...

सोलापुरी मराठी; शांतीला घे बेऽऽऽ, उगऽऽच राडा व्हईलऽऽ! - Marathi News | Solapuri Marathi; Peace be upon you, Rada will come soon! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरी मराठी; शांतीला घे बेऽऽऽ, उगऽऽच राडा व्हईलऽऽ!

जितकी हेलकारी तितकीच न्यारी ...

Marathi Bhasha Din : भाषाविषयक समज परिपक्व व्हावी म्हणून.... - Marathi News | Marathi: In order to mature language understanding .... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषाविषयक समज परिपक्व व्हावी म्हणून ....

Marathi Bhasha Din: दहावी बारावीची, मराठीची उत्तरपत्रिका तपासताना आणि पुढे त्याला उत्तम गुण मिळाल्यानंतर तो जेव्हा प्रवेश अर्ज लिहितो ,त्यावेळी त्याचे लेखन तपासताना,  वाचताना या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते. विद्यार्थ्यांची भाषाविषयक समज ...

मराठी भाषा गौरव दिन  : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच - Marathi News | Marathi Bhasha Din : Kusumagraj's poem on ration card; Cardholders, however, are ignorant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठी भाषा गौरव दिन  : शिधापत्रिकेवर कुसुमाग्रजांची कविता; कार्डधारक मात्र अनभिज्ञच

Marathi Bhasha Din : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ...

मराठीचा १०० टक्के वापर होणार कधी? - Marathi News | marathi bhasha gaurav diwas when will Marathi be used 100 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीचा १०० टक्के वापर होणार कधी?

आज मराठीत दुकानांच्या पाट्या केल्या जाव्यात याचा आग्रह केला जात आहे. त्या दुकानांच्या पाटीमागे मराठी माणूस आहे का, असा प्रश्न आहे. ...

मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन? - Marathi News | marathi bhasha gaurav diwas why research is not done on marathi subjects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी विषय घेऊन का होत नाही संशोधन?

मराठी विषयात संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली तरी इतर विषयांतील संशोधनासाठी मराठीचा वापर फारसा होताना दिसत नाही. ...

कुसुमाग्रजांनी मला काय दिले? ते ऋणच मी चुकवतोय - Marathi News | legendary poet gulzar told about kusumagraj and his some memories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुसुमाग्रजांनी मला काय दिले? ते ऋणच मी चुकवतोय

कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करताना जसेच्या तसे रूपांतर न करता त्यातील भाव, आशय समजून घेतला आणि मराठीतील समृद्ध दालन हिंदीतही खुले केले. ...