लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Siddharth Chandekar shared a special post OncMother's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मदर्स डे'निमित्त सिद्धार्थ चांदेकरची आईसाठी खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

जगभरात आज 'मदर्स डे' (Mothers Day 2024) साजरा होत आहे. ...

"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले? - Marathi News | sakhi gokhale talk about mohan gokhale said i feel frotunate that my dad leave us early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

मदर्स डेच्या निमित्ताने शुभांगी गोखले आणि सखीने लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सखीने वडिलांबाबातही भाष्य केलं.  ...

'मी तिच्यापासून ती गोष्ट लपवली अन्...'; आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी, म्हणाले.. - Marathi News | aai kuthe kay karte fame actor Milind Gawli got emotional remembering his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिच्यापासून ती गोष्ट लपवली अन्...'; आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी, म्हणाले..

Milind gawali: आईच्या आठवणीत भावूक झालेल्या मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे ...

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल - Marathi News | baipan bhari deva movie team dance performance in Gharoghari matichya chuli serial episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे. ...

अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...' - Marathi News | Gaurav More lashed out at the netizen who spoke to Abhinay Berde in bad manner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...'

एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं. ...

अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | ruchira jadhav buy kia car on akshayy trutiya know the price details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav) ...

प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा - Marathi News | prajakta mali announced her first pan india project phullwanti movie pravin tarde snehal tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले. यामागचं कारण अखेर आज प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेत ...

Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की... - Marathi News | Vicky Kaushal broke the queue at the airport was the reaction of a fellow passenger video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की...

विकी कौशल हा सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. विकीचा नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं काय घडलं बघा (vicky kaushal) ...