लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | ajay devgn maidaan movie release on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

२०२४ मध्या अजय देवगणचा गाजलेला 'मैदान' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झालाय. वाचा सविस्तर (maidaan, ajay devgn) ...

"७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून...", अनिरुद्धची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe karte kay fame actor milind gawli shared post on beaty goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"७६ वर्षांच्या आजींना Ramp Walk करताना बघून...", अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी यांनी नुकतीच एका सौंदर्यस्पर्धेसाठी हजेरी लावली होती. त्यांनी याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

'ही कोणती सिस्टिम आहे बाबा?'; मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर आनंद इंगळेंचा संताप - Marathi News | anand-ingale-reaction-on-marathi-television-industry-also-speaks-about-old-serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही कोणती सिस्टिम आहे बाबा?'; मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर आनंद इंगळेंचा संताप

Anand ingale: आनंद इंगळे यांचा नाटक, मालिका आणि सिनेमा या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा सक्रीयपणे वावर आहे. त्यामुळेच त्यांनी मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवलं आहे. ...

'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे - Marathi News | hastay-na-hasaylach-pahije-cast-playing-cricket-on-set-dr-nilesh-sable-is-not-happy-with-it-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के" - Marathi News | marathi actor santosh juvekar niece passed 12th exam shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के"

HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ...

'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress Alka Kubal on todays politics says is has gone at low level | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

मला राजकारण आवडतं मी बऱ्याच जणांच्या प्रचाराच्या सभा केल्या आहेत. पण आता... ...

आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..." - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar build bunglow after buys mahindra thar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..."

गाडी घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला बंगला, म्हणाला, "ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो..." ...

'कार्यक्रमाला गेल्यावर महिलांनी फोटोसाठी धरपकड केल्यावर..'; अश्विनीने सांगितला चाहत्यांचा अनुभव - Marathi News | ashvini mahangade share experience of fans that click pictures with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कार्यक्रमाला गेल्यावर महिलांनी फोटोसाठी धरपकड केल्यावर..'; अश्विनीने सांगितला चाहत्यांचा अनुभव

अश्विनीने फोटोसाठी चढाओढ करणाऱ्या चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे. (ashvini mahangade) ...