Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
प्रवीण तरडेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खास किस्सा सर्वांसोबत शेअर केलाय (pravin tarde) ...
दत्तूला बायकोने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त बाईक गिफ्ट केली. ...
कान्स महोत्सवात छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांकडून तब्बल ८ मिनिटं उभं राहून मानवंदना दिली. पाहा हा अभिमानास्पद व्हिडीओ (chhaya kadam) ...
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरेने पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीवर प्रतिक्रिया दिली आहे (porche accident, pune) ...
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दत्तूला पत्नीकडून खास गिफ्ट मिळालं आहे. दत्तूला पत्नीने महागडी बाईक गिफ्ट केली आहे. ...
पत्नीबरोबरचे काही फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दत्तूच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला खास पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
सुमुखी पेंडसे, सुखदा खांडकेकर आणि सायली साळुंखे या मराठमोळ्या अभिनेत्री एकाच हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
माती-विटांचं बांधकाम, छोटंसं अंगण अन्...; मराठी अभिनेत्याचं गावातील घर पाहिलं का? ...