मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
‘नक्षलवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,’ असे मेटेंनी म्हटले आहे ...
Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा, तसेच बैठक उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी सोमवारी मराठा सम ...