लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation Kolhapur : भरपावसात कोल्हापूरात सकल मराठा क्रांती मूक मोर्चा सुरू - Marathi News | Sakal Maratha Kranti Muk Morcha started in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation Kolhapur : भरपावसात कोल्हापूरात सकल मराठा क्रांती मूक मोर्चा सुरू

Maratha Reservation Kolhapur: आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला आज बुधवारी भरपावसात कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सुरुवात झाली. ...

Maratha reservation: आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांना उलट प्रश्न विचारू नका; संभाजीराजेंचे आदेश - Marathi News | Maratha reservation: Don't ask questions to agitating ministers! Order of Chhatrapati Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha reservation: आंदोलनात येणाऱ्या मंत्र्यांना उलट प्रश्न विचारू नका; संभाजीराजेंचे आदेश

कोल्हापुरात आज मूकमोर्चाने प्रारंभ; मंत्री, आमदारही राहणार उपस्थित ...

खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.... - Marathi News | Udayan Raje's statement on people's representatives; Deputy Chief Minister Ajit Pawar said .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....

लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. ...

राज्यातल्या विरोधकांचा अजित पवारांकडून समाचार | Ajit Pawar on Oppositions | Maharashtra News - Marathi News | News from Ajit Pawar about the opposition in the state Ajit Pawar on Oppositions | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातल्या विरोधकांचा अजित पवारांकडून समाचार | Ajit Pawar on Oppositions | Maharashtra News

...

आरक्षणासाठी एल्गार! मराठा क्रांती मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार - Marathi News | maratha reservation Prakash Ambedkar to participate in maratha communities agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणासाठी एल्गार! मराठा क्रांती मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

उद्या कोल्हापुरात होत असलेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनात आंबेडकर सहभागी होणार ...

"मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि नक्षलवाद्यांचं तरुणांना हे आवाहन म्हणजे..." ; दिलीप वळसे पाटील  - Marathi News | "Telling by naxlist to youth of the Maratha community to join us and fight is means..."; Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि नक्षलवाद्यांचं तरुणांना हे आवाहन म्हणजे..." ; दिलीप वळसे पाटील 

मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा दर्शविणारे पत्रक सध्या समोर आले आहे.. ...

त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही, मराठा अन् ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं त्यांना वाटतंय : अजित पवारांचं टीकास्र  - Marathi News | He wants Maratha and OBC community to take rallies : Ajit Pawar's criticism on opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांचं पोट दुखायचं राहिलं नाही, मराठा अन् ओबीसी समाजाने मोर्चे काढावेत असं त्यांना वाटतंय : अजित पवारांचं टीकास्र 

विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे: अजित पवार.. ...

उदयनराजेंनी कुणाला अल्टिमेटम दिला? Udayanraje Bhosale Speech | Maratha Reservation | Sambhaji Raje - Marathi News | To whom did Udayan Raje give ultimatum? Udayanraje Bhosale Speech | Maratha Reservation | Sambhaji Raje | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंनी कुणाला अल्टिमेटम दिला? Udayanraje Bhosale Speech | Maratha Reservation | Sambhaji Raje

...