लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल - Marathi News | Gunaratna Sadavarte difficulty increased, complaint lodged in Kolhapur on Maratha reservation case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते ... ...

डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास - Marathi News | Doctor to lawyer ..; This is the journey of Gunaratna Sadavarten from Nanded to Mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास

Adv. Gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणाला तगडं आव्हान गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील यांनी दिलं. (स्टोरी : अनिकेत पेंडसे) ...

Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Maratha reservation Fraud of Maratha community by BJP, serious allegations of Ashok Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार आरक्षणाची पन्नास टक्याची अट शिथील करू शकते. पण केंद्रातील भाजपला हे करायचे नाही. ...

मराठा आरक्षणासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमणार; अशोक चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा - Marathi News | A backward class commission will be appointed for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमणार; अशोक चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नेमण्यात येणाऱ्या समर्पित बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. ...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Police arrested the Maratha brothers who were going for agitation at the CM Uddhav Thackeray Varsha Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आरक्षणाबाबत सरकारचा फसवेगिरीमुळे निवेदनात गाजराचे फोटो देण्यात येणार होते. ...

मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात - Marathi News | The question of Maratha Bhavan, which should be the center of educational and social development of the Maratha community is pending | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा.. लाख मराठा अशा घोषणा देत मुठी आवळणारा समाजही या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसला आहे. ...

राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचा विषय द्या- विनायक मेटे - Marathi News | shivsangram vinayak mete said subject of maratha reservation to the state backward classes commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचा विषय द्या- विनायक मेटे

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण (maratha reservation) नाकारताना काही सूचना केल्या होत्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या ... ...

मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा, संभाजीराजे यांची ग्वाही; म्हणाले लोकसभेला.. - Marathi News | MP Sambhaji Raje is warmly welcomed in Kolhapur, Fight till the end for Maratha reservation says Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा, संभाजीराजे यांची ग्वाही; म्हणाले लोकसभेला..

मी मराठा समाजाचा सेवक असलो तरी माझी भूमिका तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. बहुजन समाजाचेही नेतृत्व करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ...