शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई : Vinayak Mete: आठवण एका फ्रेमची! ज्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र गहिवरला, मराठवाडा रडला

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident Death: विनायक मेटेंच्या मृत्यूमागे घातपात? मराठा समाजाच्या नेत्यांना संशय; केली चौकशीची मागणी

मुंबई : Vinayak Mete: मराठा चळवळीचा नेता हरपला, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही घडले

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident Death: मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावलेली, विनायक मेटे तिकडेच निघालेले

महाराष्ट्र : Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले

महाराष्ट्र : मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप

धाराशिव : लाेहारा तहसीलसमाेर अन्नत्याग आंदाेलन

महाराष्ट्र : Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा, वस्तुस्थितीत रूपांतर नाही - उदयनराजे भोसले