शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज

मुंबई : Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 

जालना : 'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅझेटचा प्रभाव! मराठवाड्यात दोन महिन्यांत १७ हजार ९४६ नवीन कुणबी दाखले

मुंबई : मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी पाठविली वकिलांमार्फत माहिती, तीन सहकारी चौकशीसाठी हजर; नोंदवले जबाब

मुंबई : मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश

बीड : माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

जालना : हत्येच्या कटात बीडमधून दोघे ताब्यात; मनोज जरांगेंनी इशारा देत केला मोठा खुलासा...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ३० हजारावर कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण, पालकमंत्र्यांचा कारवाईचा इशारा