मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी ...
सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. ...