लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक - Marathi News | MP Sambhaji Raje Chhatrapati has lauded all the students who have succeeded in the MPSC examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.  ...

मराठा आरक्षण : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली - Marathi News | Maratha Reservation: The way for postgraduate admission in medical degree is open, petition rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ...

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार - Marathi News | soon meeting with Chief Minister regarding Maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार

खा. छत्रपती संभाजीराजे एक दिवसाच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. ...

मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा - Marathi News |  Cabinet sub-committee reviews preparations for Maratha reservation hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

मंत्रीमंडळ उपसमितीने सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ...

मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा - Marathi News | Cabinet sub-committee reviews preparations for Maratha reservation hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सुनावणीच्या पूर्वतयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात येत्या 17 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ रोहतगी व इतर विधीज्ञांबरोबर पूर्वतयारीसाठी चर्चा झाली. ...

‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’ - Marathi News | Muslim reservation is threat to OBC Maratha reservation says opposition leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुस्लिम आरक्षणाने ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात’

धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे - Marathi News | Relief to Bhima Koregaon violence and Maratha reservation agitators; The more crimes cases were withdrawn pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. ...

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासकीय नोकरी नाहीच - Marathi News | no government jobs to family members of maratha youth who committed suicide reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासकीय नोकरी नाहीच

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील दहा तरूणांनी आत्महत्त्या केल्या होत्या ...