लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
... म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | We need to pay serious attention to the Maratha reservation issue, Fadnavis's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक दिलाने काम करावे, असे म्हटले होते. ...

मराठा आरक्षणावरील निर्णय होईपर्यंत नोकरभरती नाही; राज्य सरकारची माहिती - Marathi News | No recruitment till the decision on Maratha reservation is taken; State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरील निर्णय होईपर्यंत नोकरभरती नाही; राज्य सरकारची माहिती

राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत कुठलही भरती करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयाने आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते. ...

"मराठा समाजाचं आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षालाही विश्वासात घ्यावं" - Marathi News | sambhaji raje Chhatrapati commented on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाचं आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षालाही विश्वासात घ्यावं"

हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोध ...

मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आरक्षणास अंतरिम स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Great relief to Maratha students; No interim stay on reservation - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आरक्षणास अंतरिम स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध केलेल्या आणि गेले वर्षभर प्रलंबित असलेल्या अपिलांवर सर्वोच्च न्यायालय येत्या २७ जुलैपासून दररोज अंतिम सुनावणी घेणार आहे. ...

पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- अशोक चव्हाण - Marathi News | there is no interim stay on post-graduate medical Maratha reservation - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- अशोक चव्हाण

राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद आहे ...

‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’ - Marathi News | ‘I will take the side of all sections of the Maratha community in faith’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...

मराठा आरक्षणाचे प्रकरण : व्हिडिओऐवजी प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घेण्याची सरकारची विनंती - Marathi News | Maratha reservation case: Government's request for a court hearing instead of video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाचे प्रकरण : व्हिडिओऐवजी प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घेण्याची सरकारची विनंती

स्वत: न्या. नागेश्वर राव हेही सुनावणी एक महिन्यानंतर घेण्याच्या मताचे असल्याचे दिसत होते. मात्र नंतर सुनावणी लगेच घेण्याचे त्यांना व इतर न्यायाधीशांनाही पटले व त्यासाठी १५ जुलै ही तारीख ठरली. ...

मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीचा निर्णय १५ जुलैला - Marathi News | Decision of interim suspension of Maratha reservation on 15th July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीचा निर्णय १५ जुलैला

सरकारी नोकरी व शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयास अंतरिम स्थगिती द्यायची की नाही, यावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले असून यासंबंधीची सुनावणी येत्या बुधवारी १५ जुलै रोजी होणार आहे ...